गुढीपाडव्याचे पारंपरिक कपडे, पण उन्हाचा त्रास होतोय? हे वाचा
गुढीपाडव्याला Traditional Maharashtrian outfit घालायचंय — पण मार्चच्या दुपारचा उन्हाळा सगळा उत्साह संपवतो. Karvat Kathi, Khun, Chanderi Paithani — Maharashtra च्याच summer-friendly traditional fabrics…




